सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.२२
1. भारतातील पहिल्या टपाल तिकिट संग्राहक ब्युरोचे संस्थापक कोण आहेत?
Answer: जाल कपूर
2. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहेत?
Answer: मुंबई
3. भारत सरकारने १९६० साली कोणत्या ठिकाणी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेची स्थापना केली?
Answer: पुणे
4. भारत व चीन यांच्यामधील १९६२ वर्षीचे युद्ध कोणत्या रेषेच्या क्षेत्रात झाले?
Answer: मॅकमोहन रेषा
5. भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हणतात?
Answer: डाॅ.एम.एस.स्वामीनाथन
6. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले?
Answer: 14
7. वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा कोणी केली होती?
Answer: इंदिरा गांधी
8. इन्शुलिन या संप्रेरका अभावी कोणता रोग होतो?
Answer: मधुमेह
9. मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी केली?
Answer: कावसजी दावर
10. 1917 मध्ये रशियात कोणती क्रांती झाली होती?
Answer: साम्यवादी क्रांती
No comments:
Post a Comment