Tuesday, November 10, 2020

सामान्यज्ञान चाचणी क्र.२३

 सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.२३

1. परम-८००० हा महासंगणक तयार करणारे शास्रज्ञ कोण?

Answer: डाॅ.विजय भटकर


2. जीवण शिक्षण हे मासिक कोणत्या संस्थेमार्फंत प्रकाशित केले जाते?

Answer: विद्या प्राधिकरण


3. महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे कोणत्या साली स्थापन झाले?

Answer: १९८९


4. इ.स.१९९२ मध्ये कोणत्या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरु करण्यात आली?

Answer: आंध्रप्रदेश


5. भारत सरकारने १९७५ साली कोणाच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली?

Answer: डाॅ.फुलरेणु गुहा


6. इस्रोने पुर्णत: भारतात तया केलेला ..............हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.

Answer: अॅपल


7. भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते?

Answer: वाहन


8. सायकल उत्पादनात ............... हे भारतातील प्रमुख शहर आहे.

Answer: लुधियाना


9. इ.स.१९७४ साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली?

Answer: पोखरण


10. तेलबिया संशोधन केंद्र पुढील पैकी कोठे आहेत?

Answer: जळगाव

No comments:

Post a Comment

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...