Saturday, November 7, 2020

सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.२१

 सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.२१



1. राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद भरवणारा मगधचा राजा कोणता?

Answer: अजातशत्रू


2. प्राचीन भारतातील .............. हे सर्वांत मोठे साम्राज्य होते.

Answer: मौर्य


3. भारतातील सर्वोच्च व जगातील दुसर्‍या क्रमांकाचे शिखर कोणते?

Answer: के-२


4. नाथसागर हे जलाशय कोणत्या नदीवर आहे?

Answer: गोदावरी


5. हाजिरा ते कोलकाता असणारा गुजरात,महाराष्ट्र,छत्तीसगढ,ओरीसा,झारखंड व पश्चिम बंगाल या सहा राज्यातुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?

Answer: NH-6


6. 90॰ उत्तर अक्षांशाला कोणत्या नावाने संबोधले जाते?

Answer: उत्तर ध्रुव


7. राष्ट्रपतींना गुन्हेगारांना माफी देण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार बहाल करण्यात आलेला आहे?

Answer: कलम ७२


8. भारतात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली,त्या शहराचे नाव काय?

Answer: मुंबई


9. प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्ये कोणती आहेत?

Answer: रामायण व महाभारत


10. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहेत?

Answer: दिल्ली

No comments:

Post a Comment

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...