Saturday, November 7, 2020

सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.२०

 *सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.२०* 💥



1. पहाडी,मोंपा व निशी या भाषा कोणत्या राज्याच्या प्रमुख भाषा आहेत?

Answer: अरुणाचल प्रदेश


2. खासी,बोडो व छुतिया या आदिवासी जमाती कोणत्या राज्यात आढळतात?

Answer: आसाम


3. भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते?

Answer: द बंगाल गॅझेट


4. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण?

Answer: सुचेता कृपलानी


5. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

Answer: ८ मिनिटे २० सेकंद


6. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

Answer: टंगस्टन


7. लाॅर्ड कर्झनची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी कोणी केली?

Answer:लोकमान्य टिळक


8. लोकहीतवादी या टोपण नावाने कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते?

Answer: गोपाळ हरी देशमुख


9. रसरत्नाकर हा प्राचिन ग्रंथ कोणी लिहिला?

Answer: सिद्ध नागार्जुन


10. वेरुळचे प्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजाच्या काळात झाली?

Answer: पहिला कृष्ण

No comments:

Post a Comment

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...