▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.१७*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*❀꧁ *कालची उत्तरतालिका*꧂❀*
*✧════•❁❀❁•═════✧*
1. जगातील सर्वांधिक उंचीवरील शहर कोणते?
Answer: लेह
2. कार्निव्हल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Answer: गोवा
3. प.हरिप्रसाद चौरासिया हे वादक कोणत्या वाद्याशी संबंधित आहे?
Answer: बासरी
4. भारतीय अवकाश संशोधन संस्था(ISRO) कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Answer: बंगळुरु
5. आद्य क्रांतिकारक म्हणुन कोणास ओळखले जाते?
Answer: वासुदेव बळवंत फडके
6. हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला?
Answer: बाणभट्ट
7. श्रीमंती,हरिसाल,राजेळी,ग्रॅड नाईन या कोणत्या पिकाच्या प्रमुख जाती आहेत?
Answer: केळी
8. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणुक आयुक्त कोण होते.
Answer: सुकुमार सेन
9. बाबुराव पेंटर यांनी काढलेला चित्रपट कोणता?
Answer: सैरंध्री
10. गोलघुमट ही प्रसिद्ध वास्तु कोठे आहे?
Answer: विजापुर
No comments:
Post a Comment