🔴माझी शाळा गृप,जळगांव जिल्हा🔴
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.१८*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
☄️प्रज्ञावंत विद्यार्थी घडविणारा शैक्षणिक उपक्रम☄️
1. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी कोणती नदी थरच्या वाळवंटात पोहोचते?
Answer: घग्गर
2. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे कोणत्या देशात आहे?
Answer: पाकिस्तान
3. पिंगट-निळा रंग हे कोणत्या ग्रहाचे वैशिष्टे आहे?
Answer: शनि
4. लवंगाचे बेट म्हणुन कोणत्या स्थळास ओळखले जाते?
Answer: झांजीबार
5. प्राचीन भारतात मानव लिहिण्यासाठी कोणत्या वृक्षाच्या सालींचा उपयोग करीत असत?
Answer: भूर्ज
6. जगातील सर्वांत लांब कालवा कोणता?
Answer: सुएझ कालवा
7. कोणते साहित्य सर्वांधिक प्राचिन मानले जाते?
Answer: वेद
8. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
Answer: जाॅन मथाई
9. स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुका लढवणार्या उमेदवाराचे वय किती वर्ष पुर्ण असायला हवे?
Answer: २१
10. न्युट्राॅनचा शोध कोणी लावला?
Answer: चॅडविक
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
श्री ध्रुवास राठोड
No comments:
Post a Comment