🔴माझी शाळा गृप,जळगांव जिल्हा🔴
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.१९*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
☄️प्रज्ञावंत विद्यार्थी घडविणारा शैक्षणिक उपक्रम☄️
*❀꧁ *कालची उत्तरतालिका*꧂❀*
*✧════•❁❀❁•═════✧*
1. भारतात पंचायत राज सुरु होण्याआधी खालीलपैकी कोणता एक कार्यक्रम प्रगतीपथावर होता?
Answer: समुदाय विकास कार्यक्रम
2. पंचायत राजशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम कोणते?
Answer: २४३
3. रिझर्व बँक आॅफ इंडियाची स्थापना कधी झाली?
Answer: १९३५
4. १ ग्रॅम कर्बोदकापासुन किती कॅलरी ऊर्जा प्राप्त होते?
Answer: ४ कॅलरी
5. आहारातील लोहच्या अभावी कोणता रोग होतो?
Answer: पांडुरोग
6. चरक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारी होता?
Answer: कनिष्काच्या दरबारी
7. देशातील पहिली कोळशाची खाण कोणती?
Answer: राणीगंज
8. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते?
Answer: धुपगढ
9. उदगमंडलम (उटी) हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वत रांगेत वसले आहे?
Answer: निलगिरी पर्वत रांग
10. मुंबईचा सिंह म्हणुन कोणाचे नावलौकिक आहेत?
Answer: फिरोजशहा मेहता
..................................................
⚜️श्री ध्रुवास ममराज राठोड⚜️
(सहा.शिक्षक)
शासकिय निवासी शाळा,चाळीसगांव जि.जळगांव
...................................................
No comments:
Post a Comment