सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.२६
1. *'दि कोएलिशन ईअर्स' ('The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?*
Answer: प्रणव मुखर्जी
2. *टिक्का' (Tikka) रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो ? *
Answer: भुईमुग
3. *जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता ? (जून 2018 अखेर) *
Answer: समीट (अमेरिका)
4. *मौर्य पूर्व काळात भारत _________ म्हणून ओळखला जाई. *
Answer: द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज
5. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहेत?
Answer: कर्कवृत
6. *शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे _______ हे काम होते.*
Answer: परराज्यांशी संबंध ठेवणे
7. *मंगळ हा ______ आहे.*
Answer: अंतर्ग्रह
8. *क जीवनसत्वाच्या आभावाने _________ हा विकार होतो.*
Answer: स्कर्व्ही
9. *आर्थिक आणीबाणी राज्य घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे लावता येते?*
Answer: कलम ३६०
10. *_______ ला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात.*
Answer: इचलकरंजी
No comments:
Post a Comment