सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.२७
1. कोणत्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला?
Answer: १३ व्या शतकात
2. शिखांचे दहावे गुरु कोण?
Answer: गुरुगोविंदसिंग
3. कोणत्या देशाचे संविधान इ.स.१७८९ मध्ये अमलात आले?
Answer: अमेरिका
4. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात होते?
Answer: वरील सर्व क्षेत्रात
5. कनकेश्वर हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यांत आहेत?
Answer: यवतमाळ
6. महाराष्ट्राचे भरतपुर म्हणुन कोणते अभयारण्य ओळखले जाते?
Answer: नांदुर मध्मेश्वर
7. लेपचा,भूतिया नेपाळी,हिब्रु व इंग्रजी या भाषा भारताच्या कोणत्या राज्यात बोलल्या जातात?
Answer: सिक्कीम
8. बिहू हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Answer: आसाम
9. महात्मा गांधीजी कोणास आपले राजकिय गुरु माणत?
Answer: नामदार गोपाळ कृष्ण गोखले
10. पेशीभित्तिका मुलत: कोणत्या कर्बोदकांपासुन बनलेली असते?
Answer: सेल्युलोज व पेक्टीन
No comments:
Post a Comment