🔴मागील उत्तरतालिका🔴
💥 *सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.१२* 💥
1. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता
Answer: बुध
2. मंगळ या ग्रहाचा रंग कसा दिसतो?
Answer: लालसर
3. महात्मा फुले यांचे मुळ आडनांव कोणते?
Answer: गोर्हे
4. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणुन कोण काम पाहतो?
Answer: ग्रामसेवक
5. कोणत्या रक्तगटाच्या मनुष्यास सर्वयोग्य दाता म्हणतात?
Answer: ओ रक्तगट
6. ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो?
Answer: डोळे
7. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठे राज्य कोणते?
Answer: राजस्थान
8. भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
Answer: गंगा
9. भारतातील सर्वांत मोठा जिल्हा कोणता?
Answer: लडाख(काश्मीर)
10. जगातील सर्वात लहान देश कोणता?
Answer: व्हॅटीकन सिटी
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*श्री ध्रुवास ममराज राठोड (सहा.शिक्षक)*
*शासकिय निवासी शाळा,चाळीसगांव जि.जळगांव*
No comments:
Post a Comment