विषुववृत्ततापासुन २०॰ ते ३०॰ अक्षवृत्तांच्या दरम्यान हा नैसर्गगिक प्रदेश आढळतो..उ अफ्रिका,उ.अमेरिका,द.अमेरिका तसेच आशिया खंडात थरचे वाळवंटी भागात इत्यादी भाग येतो.
———————————————————————
नैसर्गिक वनस्पती:-
१)निवडुंग:-
निवडुंग हा वनस्पतींचा एक प्रकार आहे. वनस्पतीच्या आतील पाण्याची बाष्पीभवन कमीत कमी व्हावे अशी या वनस्पतींची वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना असते त्यामुळे कोरड्या आणि किंवा उष्ण वातावरणात जिवंत राहण्याची त्यांची क्षमता वाढते. निवडुंगाचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत.
२)पाम:-
No comments:
Post a Comment