▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.१३*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*❀꧁ *कालची उत्तरतालिका*꧂❀*
*✧════•❁❀❁•═════✧*
1. आद्यसंपादक कोणास म्हटले जाते?
Answer: बाळशास्री जांभेकर
2. प.बंगालमधील हुगळी नदी कोणत्या नदीचा प्रवाह आहे?
Answer: गंगा
3. चहा उत्पादनात कोणता देश जगात पहिला आहे?
Answer: भारत
4. देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यांत आहे?
Answer: औरंगाबाद
5. भारताचे ................ हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
Answer: उपराष्ट्रपती
6. भारताच्या संरक्षण दलांचे..............हे सर्वोच्च प्रमुख असतात.
Answer: राष्ट्रपती
7. मुर्हा,मेहसाना,सुरती व पंढरपुरी या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत?
Answer: म्हैस
8. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग उदभवतो?
Answer: अॅनेमिया
9. जळका,चिरुट,पर्णगुच्छ व सीगाटोका(करपा) हे रोग कोणत्या पिकावर पहावयास मिळते?
Answer: केळी
10. गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला?
Answer: लोकमान्य टिळक
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
श्री ध्रुवास ममराज राठोड,सहा.शिक्षक
शासकिय निवासी शाळा,
चाळीसगांव जि.जळगांव
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬